Membership Checkout

Membership Information

You have selected the Exam Center membership level.

फ्री सेवा:
  • फ्री वेबसाईट: तुमच्या व्यवसायाच्या नावाने फ्री वेबसाईट तयार करून दिली जाईल.
  • फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्स: ₹25,000 किमतीचा 30 दिवसांचा कोर्स फ्री, जेणेकरून ग्राहक मिळवणे सोपे होईल.
Exam Center ID – कमी गुंतवणुकीत मोठ्या कमाईची संधी सुरुवातीची गुंतवणूक: ₹14,999 (स्पेशल ऑफर: ₹9,999) झिरो रिस्क: गुंतवणूक 30 दिवसांत परत मिळण्याची हमी. कमाई: प्रत्येक अर्जावर ₹100 मिळतात. उदाहरण: तालुक्यात 100 रिटेलर्स असतील आणि प्रत्येकाने रोज 1 अर्ज प्रक्रिया केली, तर:
  • दैनिक कमाई: 100 अर्ज * ₹100 = ₹10,000
  • महिन्याची कमाई: ₹90,000+
कामाची प्रक्रिया:
  1. रेग्युलर परीक्षा घेणे: आपल्या तालुक्यातील प्रत्येक रिटेलर कडून आलेल्या सर्व ग्राहकांची परीक्षा घेणे.
  2. लर्निंग लायसन्स प्रिंट करून देणे: यशस्वी झालेल्या प्रत्येक ग्राहकाला लर्निंग लायसन्सची प्रिंट देणे.
  3. प्रिंटचे अतिरिक्त शुल्क: लर्निंग लायसन्स प्रिंटसाठी ग्राहकाकडून अतिरिक्त शुल्क घेणे (प्रिंटिंग खर्चासाठी).
  4. प्रत्येक परीक्षा शुल्क: कंपनीकडून प्रति परीक्षा ₹100 मिळतील.
"फक्त ₹9,999 च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून महिन्याला ₹90,000 पेक्षा जास्त कमाई करण्याची संधी! व्यवसायाची स्थिरता आणि वृद्धी तुम्हाला यामध्ये अनुभवायला मिळेल."

The price for membership is INR 9,999.00 now.

Do you have a discount code?

Account Information

LEAVE THIS BLANK
Already have an account? Log in here

Billing Address

Scroll to Top